• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

‘बाबरी’ स्मृतिदिन : चौकात सामूहिक ‘अजान’ पुकारण्यास पोलिसांची बंदी 

by Prathmesh Girase
December 6, 2018
in राष्ट्रीय
0
नाशिक : बहुजननामा ऑनलाईन – जुने नाशिक, वडाळागाव, नाशिकरोड आदि भागांमध्ये कोठेही रस्त्यांवर उतरून किंवा एखाद्या चौकात एकत्र येऊन बाबरी मशिदीच्या स्मृतिदिनानिमित्त ‘अजान’ पुकारण्यास पोलिसांनी बंदी घातल्याचे वृत्त आले आहे.

६ डिसेंबर १९९२ ला हिंदू धर्मियांकडून बाबरी मस्जिद पाडण्यात आली होती. त्यानिमित्त दरवर्षी मुस्लिम समाजातर्फे ६ डिसेंबर बाबरी मस्जिदचा स्मृतिदिन म्हणून सामुहिक अजान पठण करण्यात येत असते.  मात्र नाशिक पोलिसांनी जुने नाशिक, वडाळागाव, नाशिकरोड आदि भागांमध्ये कोठेही रस्त्यांवर उतरून किंवा एखाद्या चौकात एकत्र येऊन दुपारच्या सुमारास ‘अजान’ पुकारण्यास बंदी घातली आहे. इतकेच नव्हे तर तसेच शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांनीदेखील बुधवारी (दि.५) सकाळी सर्व मशिदींमध्ये निवेदन पाठवून रस्त्यांवर कुठल्याहीप्रकारचा कार्यक्रम केला जाऊ नये, असे आवाहन केले आहे. याचबरोबर पारंपरिक पध्दतीने केवळ मशिदींमध्येच दुपारी तीनवेळा अजान पठण केली जावी, असेही त्यांनी म्हटले आहे.

विशेष म्हणजे मालेगावमधील २६ ठिकाणी होणारा सामुहिक अजान पठणाचा कार्यक्रम अखिल भारतीय बाबरी मशिद कृती समिती व मुस्लीम पर्सनल लॉकडून करण्यात आलेल्या विनंतीनुसार रद्द करण्यात आला आहे. याचबरोबर  जुनेनाशिकमध्ये देखील खतीब यांनी याबाबत निर्णय घेत कुठल्याही भागामध्ये रस्त्यांवर कोणतीही संघटना व युवकांचे मंडळांनी येऊन कुठलाही धार्मिक कार्यक्रम करु नये, असे स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

सर्व मशिदींमध्ये सुचनापत्रकांचे वाचन बुधवारी दुपारी धर्मगुरूंकडून करण्यात आले आहे. दरम्यान संध्याकाळी व रात्रीदेखील नमाजपठणाप्रसंगी पत्रकाचे जाहीर वाचन केले जाणार असल्याचेही खतीब यांनी म्हंटले आहे.

विशेष म्हणजे बडी दर्गाच्या प्रारंगणात  शहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित राखून सामाजिक सलोखा व एकात्मतेचा संदेश देण्यासाठी सामुहिकरित्या विशेष दुवा करण्यात येणार आहे. यासाठी नुरी अकादमीचे हाजी वसीम पिरजादा, एजाज रजा मकरानी यांनी भद्रकाली पोलीस ठाण्याकडून रितसर परवानगी देण्यात आल्याचे म्हंटले आहे. याचबरोबर जुने नाशिकमधील विविध मुस्लीम धार्मिक संघटना, मित्र मंडळांनी या कार्यक्रमाला हजेरी लावण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

तसेच सहायक आयुक्त आर.आर.पाटील यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत कोणीही आपआपल्या भागापुरता कुठलाही कार्यक्रम रस्त्यांवर करु नये अशी सूचनाही दिली आहे. यावेळी मशिदींमध्ये अजान, कुराणपठण, फातिहापठणाचा कार्यक्रम करण्यात येणार असल्याचा निर्णय एकमताने घेतला गेला.

यावेळी वरिष्ठ पोलीस निरिक्षक मंगलसिंह सुर्यवंशी, हिसामुद्दीन खतीब, हाजी सय्यद मीर मुख्तार अशरफी, अशोक पंजाबी यांच्यासह आदि सदस्य उपस्थित होते.

Tags: bahujannamabanनाशिकबहुजननामास्मृतिदिन
Previous Post

राजकारणात जिवंत राहण्यासाठी राज ठाकरे माझ्या नावाचा वापर करतात : असदुद्दीन ओवैसी 

Next Post

खुशखबर : लवकरच आदिवासी विभागात होणार तब्बल ७ हजार पदांची मेगाभरती 

Next Post

खुशखबर : लवकरच आदिवासी विभागात होणार तब्बल ७ हजार पदांची मेगाभरती 

Pune Municipal Corporation
पुणे

Pune News : ‘पुणे महापालिकेत ‘हे’ नेमकं चाललंय काय ? मला 3 दिवसांत अहवाल द्या’ – अजित पवार

January 25, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम -एका सेवानिवृत्त झालेल्या अतिवरिष्ठ अधिकाऱ्याची बनावट स्वाक्षरी करून एका ठेकेदाराला तब्बल पावणे पाच कोटी रूपये देण्यात आल्याचा...

Read more
Dhananjay Munde

धनंजय मुंडेप्रकरणी प्रतिक्रिया देताना संतापले अजित पवार, म्हणाले – ‘इतरांच्या भानगडी बाहेर काढायला गेलं तर…’

January 25, 2021
Kangana

कंगनानं शेअर आठवण, म्हणाली- ‘राष्ट्रीय पुरस्कार स्विकारला, परंतु नवीन ड्रेस घेण्यासाठीही तेव्हा पैसे नव्हते !’

January 25, 2021
Nashik

Nashik News : 7 वीत शिकणार्‍या मुलीनं चिठ्ठीत लिहीलं सगळं धक्कादायक, गेली शिक्षकासोबत पळून

January 25, 2021
Pune Municipal Corporation

Pune News : ‘कोरोना’ काळात पुणे मनपाच्या सोनवणे हॉस्पिटल मध्ये 153 ‘पॉझिटिव्ह’ महिलांची डिलिव्हरी झाली – आरोग्य अधिकारी आशिष भारती

January 25, 2021
drug

Pune News : मुंबई-पुणे परिसरात ‘ड्रग्ज पेडलर’चे मजबूत जाळे ?

January 25, 2021
Income tax

Pune News : मिळकतकर विभागाच्या ‘अभय’ योजनेने महापालिकेची अर्थव्यवस्था तारली, 477 कोटी 20 लाख रुपये थकबाकी झाली ‘वसुल’

January 25, 2021
Deputy Chief Minister Keshav Prasad Maurya

राम मंदिर बांधकामासाठी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनीही दिले दान, ट्रस्टला दिली 30 महिन्यांची ‘सॅलरी’

January 25, 2021
Balasaheb Thorat

बाळासाहेब थोरातांचा केंद्र सरकारवर घणाघात, म्हणाले – ‘तुमचा 7/12 भांडवलदारांच्या नावावर करण्याचा मोदींचा डाव’

January 25, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

राष्ट्रीय

‘बाबरी’ स्मृतिदिन : चौकात सामूहिक ‘अजान’ पुकारण्यास पोलिसांची बंदी 

December 6, 2018
0

...

Read more

Tandav Controversy : ‘तांडव’च्या मेकर्सला अटक होणार ? चौकशीसाठी UP पोलीस मुंबईत दाखल

5 days ago

SBI Alert : खात्यात लवकर अपडेट करा PAN डिटेल्स, अन्यथा डेबिट कार्डवर नाही मिळणार ‘ही’ सुविधा

4 days ago

साऊथ इंडियन अॅक्टर ‘विजय’च्या ‘मास्टर’ सिनेमानं रचला इतिहास ! एकाच आठवड्यात केली ‘एवढ्या’ कोटींची कमाई

4 days ago

मुलगी पटली नाही म्हणून रोडरोमिओने केली मांत्रिकाचीच हत्या

5 days ago

‘चीन जोपर्यंत सैनिकांची संख्या कमी नाही करणार, तोपर्यंत भारत देखील नाही करणार’ : राजनाथ सिंह

2 days ago

Nagpur News : सर्वच शहरात ‘हायटेक सायबर’ पोलीस स्टेशन तयार करणार, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली घोषणा

4 hours ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat