• Latest

प्रकाश आंबेडकर यांना अकोला लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी देण्यास प्राधान्य द्यावे

January 9, 2019
SBI

SBI चा अजब ‘कारभार’, 50 पैशांसाठी पाठविली ‘नोटीस’

December 16, 2019
rape-news

हैदराबाद आणि उन्नावनंतर आता फतेहपुरमध्ये नराधमाचा ‘हैदोस’, युवतीवर बलात्कार करून जाळलं

December 14, 2019
money

मोदी सरकार ‘हा’ व्यवसाय सुरू करण्यासाठी देतय 3.75 लाख रूपये, तुम्ही देखील घेऊ शकता फायदा, जाणून घ्या

December 14, 2019
railway

फक्त 25 रूपयांमध्ये रेल्वेकडून ‘ही’ खास सुविधा, प्रवासापुर्वी जाणून घ्या नियम

December 14, 2019
prashant-Kishor

‘आम आदमी पार्टी’कडून ‘अबकी बार 67 पार’चा नारा, PK करणार दिल्लीत ‘प्रचार’

December 14, 2019
Petrol

पेट्रोल 3 दिवसांमध्ये 16 पैशांनी झालं स्वस्त, जाणून घ्या

December 14, 2019
aushad

खाण्या-पिण्याच्या वस्तूंनंतर आता वाढू शकतात औषधांच्या किंमती, NPPA नं या गोष्टींवरील स्थगिती उठवली

December 14, 2019
Fasttag

‘इथं मिळतोय मोफत ‘Fastag’ ! जर आज रात्रीपर्यंत लावला नाही तर दुप्पट द्यावा लागेल ‘टोल’

December 14, 2019
aadhar

‘आधार’कार्ड हरवलं मग ‘नो-टेन्शन’ ! आता ‘हे’ काम करा अन् 15 दिवसात घरी मागवा, जाणून घ्या

December 14, 2019
Fasttag

आज मध्यरात्रीपासून लागू होणार Fastag, 16 डिसेंबरपासून NEFT ची सुविधा 24 तास, जाणून घ्या

December 14, 2019
sanjay-raut-and-devendra

‘बाळासाहेबांचे फोटो वापरुन भाजप वाढली; आता कुणीही दरवाजे उघडे करुन बसू नका’: संजय राऊत

December 14, 2019
yadav-murderer

हैदराबाद ‘गँगरेप’ आणि ‘एन्काऊंटर’ प्रकरणानंतर आठवतं ‘हे’ 15 वर्षांपुर्वीचं ‘हत्याकांड’, जाणून घ्या

December 14, 2019
No Result
View All Result
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result
Loading...

प्रकाश आंबेडकर यांना अकोला लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी देण्यास प्राधान्य द्यावे

in राजकारण
0
Loading...
Loading...
अकोला :  बहुजननामा ऑनलाईन-प्रदेश काँग्रेस कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत आघाडी करून त्यांना अकोला लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी देण्यास प्राधान्य द्यावे. प्रकाश आंबेडकरांसोबत आघाडी होत नसेल तर काँग्रेसचा उमेदवार तयार असून इच्छुक उमेदवारांची संख्या वाढतीच आहे. असे मत बैठकीत उपस्थित झाले. 

अकोला लोकसभा मतदारसंघाच्या स्थितीबाबत शुक्रवार १६ नोव्हेंबर रोजी मुंबईमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आढावा  बैठक घेण्यात आली. यादरम्यान महाराष्ट्रातील  सर्व लोकसभा मतदारसंघांचा प्रदेशनिहाय आढावा १५ नोव्हेंबरपासून घेतला जात आहे. १६ नोव्हेंबरला अकोला लोकसभा मतदारसंघासंदर्भात आढावा घेण्यात आला. यावेळी महाराष्ट्राचे सहप्रभारी आशीष दुवा, विधानसभेचे विरोधी पक्षनेता राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेचे उपनेता विजय वडेट्टीवार, खासदार राजीव सातव, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चारूलता टोकस, आरिफ नसीम खान आदी मान्यवर उपस्थित होते. 

दरम्यान अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपाला थांबविण्यासाठी काँग्रेसला अ‍ॅड. आंबेडकरांची साथ हवी आहे. यापूर्वी १९९८ व १९९९ मध्ये काँग्रेस सोबत अ‍ॅड. आंबेडकरांनी आघाडी करून यश मिळविले होते. त्यांची पुनरावृत्ती २०१९ च्या निवडणुकीत व्हावी असा मानस या बैठकीत व्यक्त करण्यात आला. आंबेडकरांसोबत आघाडीसाठी काँग्रेसही इच्छुक आहे;  मात्र आता आंबेडकरांनी एमआयएम सोबत आघाडीचा पवित्रा घेतल्याने आघाडीचा चेंडू हायकमांडच्या कोर्टात आहे. त्यामुळे आघाडी शक्य झाली नाही तर नवा चेहरा आता उमेदवार म्हणून द्यावा, असाही प्रस्ताव या बैठकीत ठेवण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील नेते उपस्थित होते. 

Tags: Adv. Prakash AmbedkarAkolaLok Sabha constituencyअकोलाप्रकाश आंबेडकरलोकसभा मतदारसंघ
Loading...
Previous Post

येत्या अधिवेशनात 'मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार' : राष्ट्रवादिचे 'हे' नेते देणार प्रस्ताव

Next Post

बहुमत मिळले नाही तर भाजपा सोबत जाऊ : अजित योगी 

Related Posts

sanjay-raut-and-devendra
राजकारण

‘बाळासाहेबांचे फोटो वापरुन भाजप वाढली; आता कुणीही दरवाजे उघडे करुन बसू नका’: संजय राऊत

December 14, 2019
राष्ट्रवादीच्या ‘या’ माजी मंत्र्यासह आघाडीतील ५ दिग्गजांचा ८ ऑगस्टला भाजपात प्रवेश ?
राजकारण

… तर ‘मी पुन्हा येईन’, फडणवीसांकडून घोषणेचा पुन्हा ‘पुनरूच्चार’

December 14, 2019
pankaja-munde-And-Eknath-Sh
राजकारण

पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे ‘अहंकारी’ नेते, दोघेही संघाच्या निशाण्यावर

December 14, 2019
bjp-ncp
राजकारण

विरोधात बसलेले काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेते सत्तेची फळं ‘चाखणार’ !

December 13, 2019
Chandrakant-patil
राजकारण

दिल्लीपासून गल्लीपर्यंत वातावरण ‘कडक’, पक्षाविरोधात बोलू नका ; चंद्रकात पाटलांचा ‘सूचक’ इशारा

December 13, 2019
नेते कर्तृत्वाने मोठे होतात जातीने नाही, भाजपच्या ‘या’ माजी मंत्र्याचा पंकजा मुंडेंना ‘टोला’
राजकारण

नेते कर्तृत्वाने मोठे होतात जातीने नाही, भाजपच्या ‘या’ माजी मंत्र्याचा पंकजा मुंडेंना ‘टोला’

December 13, 2019
Next Post

बहुमत मिळले नाही तर भाजपा सोबत जाऊ : अजित योगी 

Leave Comment

ताज्या बातम्या

  • SBI चा अजब ‘कारभार’, 50 पैशांसाठी पाठविली ‘नोटीस’
  • हैदराबाद आणि उन्नावनंतर आता फतेहपुरमध्ये नराधमाचा ‘हैदोस’, युवतीवर बलात्कार करून जाळलं
  • मोदी सरकार ‘हा’ व्यवसाय सुरू करण्यासाठी देतय 3.75 लाख रूपये, तुम्ही देखील घेऊ शकता फायदा, जाणून घ्या
  • फक्त 25 रूपयांमध्ये रेल्वेकडून ‘ही’ खास सुविधा, प्रवासापुर्वी जाणून घ्या नियम
  • ‘आम आदमी पार्टी’कडून ‘अबकी बार 67 पार’चा नारा, PK करणार दिल्लीत ‘प्रचार’

विभाग

  • अर्थ/ब्लॉग
  • इतर
  • उत्सव
  • क्राईम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • समाजकारण
Loading...
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा Mail- [email protected] Contact- 9112302302

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा Mail- [email protected] Contact- 9112302302

(function (i, s, o, g, r, a, m) { i['GoogleAnalyticsObject'] = r; i[r] = i[r] || function () { (i[r].q = i[r].q || []).push(arguments) }, i[r].l = 1 * new Date(); a = s.createElement(o), m = s.getElementsByTagName(o)[0]; a.async = 1; a.src = g; m.parentNode.insertBefore(a, m) })(window, document, 'script', 'https://www.google-analytics.com/analytics.js', 'ga'); ga('create', 'UA-113404427-4', 'auto'); ga('send', 'pageview');
WhatsApp chat