• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

पुणे रिपब्लिकन सेना शहर अध्यक्ष यांना महाराष्ट्र शासन २०१८ समाजभुषण पुरस्कार !!

by Shubham Khopade
January 18, 2019
in उत्सव
0
पुणे : बहुजननामा ऑनलाईन – महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा २०१८ समाज भुषण पुरस्कार देऊन विश्रांतवाडी, पुणे येथिल रहिवासी व रिपब्लिकन सेना पुणे शहर अध्यक्ष  बाळासाहेब चव्हाण  सन्मानित करण्यात आले.

बाळासाहेब चव्हाण यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर समाज सेवा अखंडितपणे चालू ठेवली आहे. गोरगरिबांना मदत करणे,  कष्टकरी व कामगारांना न्याय व युवकांना रोजगार मिळवून देणे,तसेच त्यांच्या हक्कांसाठी त्यांनी अनेक आंदोलने केली आहे. पोलिसांच्या हक्काच्या घरांचा प्रश्न त्यांनी दिल्ली पर्यंत पोहोचवला.  समाजात त्यांना त्यांच्या कामामुळे आदराचे स्थान निर्माण झाले आहे. त्यांच्या या कामाची दखल घेत महाराष्ट्र शासनाने २०१८  समाजभुषण पुरस्काराने सन्मानित केले आहे.

विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते रिपब्लिकन सेना पुणे शहर अध्यक्ष बाळासाहेब चव्हाण याना २०१८ समाज भुषण पुरस्कार सन्मानित करण्यात आले आहे.


यावेळी वडगांवशेरी मतदार संघाचे आमदार जगदीशजी मुळिक हे देखील उपस्थित होते. बाळासाहेब चव्हाण यांच्यावर समाजातील प्रत्येक स्थरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. इतकेच नव्हे तर  गणेशदादा विटकर मित्र परिवार तर्फ नोटांचा हार घालून त्याच्या सन्मान करण्यात आला. 

समाजातील प्रत्येक स्थरातून बाळासाहेब चव्हाण यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.त्यावेळी गणेशदादा विटकर मित्र परिवार तर्फ नोटांचा हार घालून त्याच्या सन्मान करण्यात आला.

Tags: puneREPUBLICAN SENAपुणे रिपब्लिकन सेना शहरपुरस्कारमहाराष्ट्र शासनविश्रांतवाडीसमाजभुषण
Previous Post

धनगर आरक्षण : मेंढरांची आरती करून धनगर समाजाचे सुंबरान

Next Post

धनगर आणि मुस्लिम समाजाला आरक्षण कधी देणार ; विरोधकांचा सरकारला सवाल

Next Post

धनगर आणि मुस्लिम समाजाला आरक्षण कधी देणार ; विरोधकांचा सरकारला सवाल

Pune Municipal Corporation
पुणे

Pune News : ‘पुणे महापालिकेत ‘हे’ नेमकं चाललंय काय ? मला 3 दिवसांत अहवाल द्या’ – अजित पवार

January 25, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम -एका सेवानिवृत्त झालेल्या अतिवरिष्ठ अधिकाऱ्याची बनावट स्वाक्षरी करून एका ठेकेदाराला तब्बल पावणे पाच कोटी रूपये देण्यात आल्याचा...

Read more
Dhananjay Munde

धनंजय मुंडेप्रकरणी प्रतिक्रिया देताना संतापले अजित पवार, म्हणाले – ‘इतरांच्या भानगडी बाहेर काढायला गेलं तर…’

January 25, 2021
Kangana

कंगनानं शेअर आठवण, म्हणाली- ‘राष्ट्रीय पुरस्कार स्विकारला, परंतु नवीन ड्रेस घेण्यासाठीही तेव्हा पैसे नव्हते !’

January 25, 2021
Nashik

Nashik News : 7 वीत शिकणार्‍या मुलीनं चिठ्ठीत लिहीलं सगळं धक्कादायक, गेली शिक्षकासोबत पळून

January 25, 2021
Pune Municipal Corporation

Pune News : ‘कोरोना’ काळात पुणे मनपाच्या सोनवणे हॉस्पिटल मध्ये 153 ‘पॉझिटिव्ह’ महिलांची डिलिव्हरी झाली – आरोग्य अधिकारी आशिष भारती

January 25, 2021
drug

Pune News : मुंबई-पुणे परिसरात ‘ड्रग्ज पेडलर’चे मजबूत जाळे ?

January 25, 2021
Income tax

Pune News : मिळकतकर विभागाच्या ‘अभय’ योजनेने महापालिकेची अर्थव्यवस्था तारली, 477 कोटी 20 लाख रुपये थकबाकी झाली ‘वसुल’

January 25, 2021
Deputy Chief Minister Keshav Prasad Maurya

राम मंदिर बांधकामासाठी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनीही दिले दान, ट्रस्टला दिली 30 महिन्यांची ‘सॅलरी’

January 25, 2021
Balasaheb Thorat

बाळासाहेब थोरातांचा केंद्र सरकारवर घणाघात, म्हणाले – ‘तुमचा 7/12 भांडवलदारांच्या नावावर करण्याचा मोदींचा डाव’

January 25, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

ब्रेकिंग न्यूज

पुणे रिपब्लिकन सेना शहर अध्यक्ष यांना महाराष्ट्र शासन २०१८ समाजभुषण पुरस्कार !!

January 18, 2019
0

...

Read more

Pune Coronavirus News : पुणे जिल्ह्यात नव्या स्ट्रेनचे 4 रुग्ण, रिकव्हरी रेट 96.24 %

6 days ago

ओडिसी इलेक्ट्रीकच्या स्लो इलेक्ट्रीक स्कूटर लॉन्च; ना लायसन अन् ना आरटीओ रजिस्ट्रेशन

4 days ago

बायडन यांचा बंपर धमाका ! 5 लाख भारतीयांना नागरिकत्व, मुस्लिमांवरील निर्बंध हटवण्याच्या हालचाली

4 days ago

खळबळजनक ! शेतकर्‍यांनी मीडियासमोर उभा केलेल्या शार्पशुटरचा दावा, म्हणाला – ‘माझं अपहरण करून बोलायला भाग पाडलं’

2 days ago

‘पराक्रम दिन’ म्हणून साजरी केली जाईल ‘सुभाषचंद्र बोस’ यांची जयंती, मोदी सरकारकडून घोषणा

6 days ago

गोव्यात आगामी विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याची राष्ट्रवादीची तयारी नसल्याचे स्पष्ट

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat