• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

न्यायालय कधी निर्णय देईल याची हिंदू अनंत काळापर्यंत वाट पाहू शकत नाही : आलोक कुमार

by Balavant Suryawanshi
January 2, 2019
in राष्ट्रीय
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हिंदू अनंत काळापर्यंत न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहू शकत नाही. संसदेत कायदा निर्माण करून अयोध्येत भव्य राम मंदिर बनविण्याचा मार्ग मोकळा करावा असे  विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार यांनी म्हंटले आहे. 

अयोध्येत राम मंदिर व्हावे अशी हिंदू धर्मियांची इच्छा आहे. इतकेच नव्हे तर अयोध्येत राम मंदिर उभारणीबाबत हिंदुत्ववादी संघटनांकडून सातत्याने अध्यादेशाची मागणी करण्यात येत आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराच्या उभारणीबाबत अध्यादेश काढण्यासंदर्भातील निर्णय केवळ न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच होऊ शकतो, असे म्हंटले असता, पुन्हा एकदा अध्यादेश काढा, तसेच हिंदू अनंत काळापर्यंत न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहू शकत नाही. संसदेत कायदा निर्माण करून अयोध्येत भव्य राम मंदिर बनविण्याचा मार्ग मोकळा करावा असे विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार यांनी म्हंटले.  

इतकेच नव्हे तर, गेल्या कित्तेक वर्षांपासून अयोध्येतील राम मंदिर प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी सर्वोच्च न्यायालय तात्काळ सुनावणीची मागणीही स्वीकारत नाही. ४ जानेवारीला या प्रकरणाची सुनावणी आहे. मात्र आम्ही न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहू शकत नाहीत. सरकारने संसदेत कायदा निर्माण करून अयोध्येत भव्य राम मंदिर बनविण्याचा मार्ग मोकळा करावा. असेही त्यांनी म्हंटले. 

इतकेच नव्हे तर अयोध्येतील राम मंदिराबाबत  ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी रोजी प्रयागराजमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यानिमित्त आयोजित धर्मसंसदेमध्ये या पुढील निर्णय घेण्यात येतील असेही त्यांनी म्हंटले.   

विशेष म्हणजे यापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २४ नोव्हेंबरला रामजन्मभूमी असलेल्या अयोध्येत सभा घेतली होती. त्यानंतर त्यांनी अयोध्येत राम मंदिर व्हावे यासाठी पंढरपुरातील विठुरायाला साकडेही घातले होते.

Tags: Aalok KumarbahujannamaCourthinduNews delhiआलोक कुमारन्यायालयहिंदू
Previous Post

लोकसभा निवडणूक : राष्ट्रवादीने उमठवले निवडणुकीचे पडघम ; दिली अनोखी जाहिरात

Next Post

वंचित बहुजन आघाडीमध्ये सामील होण्यासाठी प्रस्ताव सादर : सकल मराठी समाज

Next Post

वंचित बहुजन आघाडीमध्ये सामील होण्यासाठी प्रस्ताव सादर : सकल मराठी समाज

Pune Municipal Corporation
पुणे

Pune News : ‘पुणे महापालिकेत ‘हे’ नेमकं चाललंय काय ? मला 3 दिवसांत अहवाल द्या’ – अजित पवार

January 25, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम -एका सेवानिवृत्त झालेल्या अतिवरिष्ठ अधिकाऱ्याची बनावट स्वाक्षरी करून एका ठेकेदाराला तब्बल पावणे पाच कोटी रूपये देण्यात आल्याचा...

Read more
Dhananjay Munde

धनंजय मुंडेप्रकरणी प्रतिक्रिया देताना संतापले अजित पवार, म्हणाले – ‘इतरांच्या भानगडी बाहेर काढायला गेलं तर…’

January 25, 2021
Kangana

कंगनानं शेअर आठवण, म्हणाली- ‘राष्ट्रीय पुरस्कार स्विकारला, परंतु नवीन ड्रेस घेण्यासाठीही तेव्हा पैसे नव्हते !’

January 25, 2021
Nashik

Nashik News : 7 वीत शिकणार्‍या मुलीनं चिठ्ठीत लिहीलं सगळं धक्कादायक, गेली शिक्षकासोबत पळून

January 25, 2021
Pune Municipal Corporation

Pune News : ‘कोरोना’ काळात पुणे मनपाच्या सोनवणे हॉस्पिटल मध्ये 153 ‘पॉझिटिव्ह’ महिलांची डिलिव्हरी झाली – आरोग्य अधिकारी आशिष भारती

January 25, 2021
drug

Pune News : मुंबई-पुणे परिसरात ‘ड्रग्ज पेडलर’चे मजबूत जाळे ?

January 25, 2021
Income tax

Pune News : मिळकतकर विभागाच्या ‘अभय’ योजनेने महापालिकेची अर्थव्यवस्था तारली, 477 कोटी 20 लाख रुपये थकबाकी झाली ‘वसुल’

January 25, 2021
Deputy Chief Minister Keshav Prasad Maurya

राम मंदिर बांधकामासाठी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनीही दिले दान, ट्रस्टला दिली 30 महिन्यांची ‘सॅलरी’

January 25, 2021
Balasaheb Thorat

बाळासाहेब थोरातांचा केंद्र सरकारवर घणाघात, म्हणाले – ‘तुमचा 7/12 भांडवलदारांच्या नावावर करण्याचा मोदींचा डाव’

January 25, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

राष्ट्रीय

न्यायालय कधी निर्णय देईल याची हिंदू अनंत काळापर्यंत वाट पाहू शकत नाही : आलोक कुमार

January 2, 2019
0

...

Read more

Pune News : त्याने पिस्तुलाचा ट्रिगर दाबला पण गोळी खालीच पडली, 2 तरुणीसह पाच जणांना अटक, प्रचंड खळबळ

6 days ago

वादग्रस्त वक्तव्यामुळे साक्षी महाराज पुन्हा चर्चेत, म्हणाले – ‘काँग्रेसनेच सुभाषचंद्र बोस यांची हत्या केली’

1 day ago

ठाकरे सरकारमध्ये मलिद्यासाठी भांडण; फडणवीसांनी केला गंभीर आरोप

3 days ago

Pune News : ‘मानाचा मुजरा’ कार्यक्रमाच्या खर्चासंबंधी धर्मादाय आयुक्तांच्या आदेशाला आव्हान देणार ! विजय पाटकर, प्रिया बेर्डे, अलका कुबल,मिलिंद अष्टेकर यांची पत्रकार परिषदेत माहिती

4 days ago

Video : टायगर श्रॉफची मम्मी ‘आयशा’नं 95 किलोनं मारले ‘डेडलिफ्ट’, व्हिडीओ पाहून दिशा पाटनी म्हणाली…

9 hours ago

Corona Vaccination : PM मोदी, सर्व मुख्यमंत्री, खासदार, आमदार यांना दिली जाणार ‘कोरोना’ लस, जाणून घ्या योजना

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat