• Latest
धनगर आरक्षण ; लागेल ती मदत देण्यास मी तयार : उदयनराजे

धनगर आरक्षण ; लागेल ती मदत देण्यास मी तयार : उदयनराजे

January 24, 2019
rape-news

हैदराबाद आणि उन्नावनंतर आता फतेहपुरमध्ये नराधमाचा ‘हैदोस’, युवतीवर बलात्कार करून जाळलं

December 14, 2019
money

मोदी सरकार ‘हा’ व्यवसाय सुरू करण्यासाठी देतय 3.75 लाख रूपये, तुम्ही देखील घेऊ शकता फायदा, जाणून घ्या

December 14, 2019
railway

फक्त 25 रूपयांमध्ये रेल्वेकडून ‘ही’ खास सुविधा, प्रवासापुर्वी जाणून घ्या नियम

December 14, 2019
prashant-Kishor

‘आम आदमी पार्टी’कडून ‘अबकी बार 67 पार’चा नारा, PK करणार दिल्लीत ‘प्रचार’

December 14, 2019
Petrol

पेट्रोल 3 दिवसांमध्ये 16 पैशांनी झालं स्वस्त, जाणून घ्या

December 14, 2019
aushad

खाण्या-पिण्याच्या वस्तूंनंतर आता वाढू शकतात औषधांच्या किंमती, NPPA नं या गोष्टींवरील स्थगिती उठवली

December 14, 2019
Fasttag

‘इथं मिळतोय मोफत ‘Fastag’ ! जर आज रात्रीपर्यंत लावला नाही तर दुप्पट द्यावा लागेल ‘टोल’

December 14, 2019
aadhar

‘आधार’कार्ड हरवलं मग ‘नो-टेन्शन’ ! आता ‘हे’ काम करा अन् 15 दिवसात घरी मागवा, जाणून घ्या

December 14, 2019
Fasttag

आज मध्यरात्रीपासून लागू होणार Fastag, 16 डिसेंबरपासून NEFT ची सुविधा 24 तास, जाणून घ्या

December 14, 2019
sanjay-raut-and-devendra

‘बाळासाहेबांचे फोटो वापरुन भाजप वाढली; आता कुणीही दरवाजे उघडे करुन बसू नका’: संजय राऊत

December 14, 2019
yadav-murderer

हैदराबाद ‘गँगरेप’ आणि ‘एन्काऊंटर’ प्रकरणानंतर आठवतं ‘हे’ 15 वर्षांपुर्वीचं ‘हत्याकांड’, जाणून घ्या

December 14, 2019
राष्ट्रवादीच्या ‘या’ माजी मंत्र्यासह आघाडीतील ५ दिग्गजांचा ८ ऑगस्टला भाजपात प्रवेश ?

… तर ‘मी पुन्हा येईन’, फडणवीसांकडून घोषणेचा पुन्हा ‘पुनरूच्चार’

December 14, 2019
No Result
View All Result
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result
Loading...

धनगर आरक्षण ; लागेल ती मदत देण्यास मी तयार : उदयनराजे

in अर्थ/ब्लॉग
0
धनगर आरक्षण ; लागेल ती मदत देण्यास मी तयार : उदयनराजे

आरक्षणासाठी लवकरच सरकार सोबत बैठक लावू

बिदाल : बहुजननामा ऑनलाइन – धनगर आरक्षणाचा अभ्यास असणाऱ्या लोकांना विचारात घेऊन महाराष्ट्रातील धनगर आरक्षणासाठी लवकरच सरकार सोबत बैठक घडवण्याचे काम मी करणार आहे. आरक्षाणासाठी लागेल ती मदतही देण्यास मी तयार आहे. अशी ग्वाही खा.उदयनराजे भोसले यांनी दिली.

Loading...

मराठा, ओबीसी समाजानंतर आता धनगर समाजही आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. दरम्यान तिसऱ्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी म्हसवड येथे खा.उदयनराजे भोसले आले होते. दरम्यान धावपळीच्या जगात साहित्याचे वाचन करणे गरजेचे आहे. धनगर आरक्षण तुमचा अधिकार आहे. त्यावर अवलंबून न राहता विचारात व्यापकता आली पाहिजे. साहित्य वाचल्याशिवाय ऊर्जा मिळत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत सांगितले आहे की, मागास समाजास शिक्षणाची व रोजगाराची संधी दिली पाहिजे. धनगर समाज आजही मागासलेला आहे. कोणाचेही सरकार आले तरी धनगर समाजास आरक्षण द्यावेच लागेल. असे खा. उदयनराजे भोसले यांनी म्हंटले. इतकेच नव्हे  तर धनगर आरक्षणाचा अभ्यास असणाऱ्या लोकांना विचारात घेऊन महाराष्ट्रातील धनगर आरक्षणासाठी लवकरच सरकार सोबत बैठक घडवण्याचे काम मी करणार आहे. आरक्षाणासाठी लागेल ती मदतही देण्यास मी तयार आहे. अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.

याचबरोबर धनगर समाजाची आरक्षणाबाबत फसवणूक झाली आहे. असे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले, आ. गणपतराव देशमुख यांनी म्हंटले.

Loading...

यावेळी, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी आमदार विजयराव मोरे, आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अभिमन्यू टकले, संमेलनाध्यक्ष डॉ. मुरहरी केळे, बाळासाहेब कर्णधार, डॉ. एस. आर. चोपडे, उत्तमराव खांडेकर, अमोल पांढरे, छगन पाटील, विठ्ठलभाई विरकर, बबन विरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Tags: bahujanamaउदयनराजेओबीसीखा.उदयनराजे भोसलेधनगर आरक्षणबिदालमराठा
Loading...
Previous Post

भारिप-बमसंच्या महिला आघाडीसाठी मुलाखती २५ रोजी

Next Post

ओबीसी आरक्षणा वरून राजकारण : राज्य सरकार

Related Posts

money
अर्थ/ब्लॉग

मोदी सरकार ‘हा’ व्यवसाय सुरू करण्यासाठी देतय 3.75 लाख रूपये, तुम्ही देखील घेऊ शकता फायदा, जाणून घ्या

December 14, 2019
Nirmala-Sitharaman
अर्थ/ब्लॉग

देशाच्या अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी बनवला खास प्लॅन

December 13, 2019
panjab
अर्थ/ब्लॉग

PNB कडून कोट्यावधी ग्राहकांना मिळणार भेटवस्तू, होम-कार कर्जावर मिळणार ‘ही’ सुविधा

December 13, 2019
money
अर्थ/ब्लॉग

सरकार बदलणार ‘ग्रॅच्युटी’ संबंधित ‘हा’ नियम, तुम्हाला होणार ‘असा’ फायदा, जाणून घ्या

December 13, 2019
Nirmala-Sitharaman
अर्थ/ब्लॉग

भाजपच्या ‘या’ आमदारानं अर्थमंत्र्यांना सुचविला ‘तोडगा’, होणार ‘ब्लॅक मनी’ चा ‘खात्मा’

December 8, 2019
Money
अर्थ/ब्लॉग

सावधान ! ३१ डिसेंबरपासून २ हजार रुपयांची नोट बंद होणार ? जाणून घ्या या बातमीचं ‘वास्तव’

December 9, 2019
Next Post
bahujannama

ओबीसी आरक्षणा वरून राजकारण : राज्य सरकार

Leave Comment

ताज्या बातम्या

  • हैदराबाद आणि उन्नावनंतर आता फतेहपुरमध्ये नराधमाचा ‘हैदोस’, युवतीवर बलात्कार करून जाळलं
  • मोदी सरकार ‘हा’ व्यवसाय सुरू करण्यासाठी देतय 3.75 लाख रूपये, तुम्ही देखील घेऊ शकता फायदा, जाणून घ्या
  • फक्त 25 रूपयांमध्ये रेल्वेकडून ‘ही’ खास सुविधा, प्रवासापुर्वी जाणून घ्या नियम
  • ‘आम आदमी पार्टी’कडून ‘अबकी बार 67 पार’चा नारा, PK करणार दिल्लीत ‘प्रचार’
  • पेट्रोल 3 दिवसांमध्ये 16 पैशांनी झालं स्वस्त, जाणून घ्या

विभाग

  • अर्थ/ब्लॉग
  • इतर
  • उत्सव
  • क्राईम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • समाजकारण
Loading...
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा Mail- [email protected] Contact- 9112302302

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा Mail- [email protected] Contact- 9112302302

(function (i, s, o, g, r, a, m) { i['GoogleAnalyticsObject'] = r; i[r] = i[r] || function () { (i[r].q = i[r].q || []).push(arguments) }, i[r].l = 1 * new Date(); a = s.createElement(o), m = s.getElementsByTagName(o)[0]; a.async = 1; a.src = g; m.parentNode.insertBefore(a, m) })(window, document, 'script', 'https://www.google-analytics.com/analytics.js', 'ga'); ga('create', 'UA-113404427-4', 'auto'); ga('send', 'pageview');
WhatsApp chat