पुणे – भारतीय महिला शक्तीकेंद्राच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबडेकर यांच्या १२७ व्या जयंती चे औचित्य साधत.यंदाचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कारने पोलीस अधिकारी गणेश जगताप यांना महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांच्या हस्ते गौरवण्यात आले.मानपत्र आणि पुस्तक देऊन त्यांना गैरवण्यात आले.जिल्हाधिकारी कार्यालया समोरील बाबासाहेब आंबडेकर पुतळयांच्या उद्यानात कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमाचे प्रास्तविक वैशाली चांदणे यांनी केले.डॉ.अमोल देवळेकर यांनी सूत्रसंचालन केले.
Pune News : घरकाम करणाऱ्या युवतीने 3 ऱ्या मजलावरून उडी मारून केली आत्महत्या
पुणे : बहुजननामा ऑनलाईन - हडपसर येथील एका युवतीने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हि...
Read more