• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत गिरीश महाजनांनी धरला लेझीमवर ठेका

by pawan
October 25, 2018
in उत्सव
0

जळगाव – देशभरात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे सहभागी झाले. त्यांनी या मिरवणुकीत लेझीम खेळत उपस्थितांची मने जिंकले.

मागील पंचवीस वर्षांपासून गिरीश महाजन हे जामनेर मतदार संघात आयोजित करण्यात येत असलेल्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आबेंडकर जयंतीच्या मिरवणुकीत सहभागी होत असतात. यंदा देखील गिरीश महाजन नेहमी प्रमाणे कार्यकर्त्यासह सहभागी झाले होते. यावेळी लेझीमच्या तालावर त्यांनी ठेका धरला. त्यानंतर त्यांनी सहभागी झालेल्या सर्व नागरिकांना जयंतीच्या शुभेच्छा देखील दिल्या.

Tags: Babasaheb AmbedkarbahujannamaGirish Mahajanjalgaon
Previous Post

मोफत पेट्रोल, डिझेल… आठवलेंचा माफीनामा

Next Post

आंबेडकर जयंती निमित्त शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

Next Post

आंबेडकर जयंती निमित्त शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

Pune Municipal Corporation
पुणे

Pune News : ‘पुणे महापालिकेत ‘हे’ नेमकं चाललंय काय ? मला 3 दिवसांत अहवाल द्या’ – अजित पवार

January 25, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम -एका सेवानिवृत्त झालेल्या अतिवरिष्ठ अधिकाऱ्याची बनावट स्वाक्षरी करून एका ठेकेदाराला तब्बल पावणे पाच कोटी रूपये देण्यात आल्याचा...

Read more
Dhananjay Munde

धनंजय मुंडेप्रकरणी प्रतिक्रिया देताना संतापले अजित पवार, म्हणाले – ‘इतरांच्या भानगडी बाहेर काढायला गेलं तर…’

January 25, 2021
Kangana

कंगनानं शेअर आठवण, म्हणाली- ‘राष्ट्रीय पुरस्कार स्विकारला, परंतु नवीन ड्रेस घेण्यासाठीही तेव्हा पैसे नव्हते !’

January 25, 2021
Nashik

Nashik News : 7 वीत शिकणार्‍या मुलीनं चिठ्ठीत लिहीलं सगळं धक्कादायक, गेली शिक्षकासोबत पळून

January 25, 2021
Pune Municipal Corporation

Pune News : ‘कोरोना’ काळात पुणे मनपाच्या सोनवणे हॉस्पिटल मध्ये 153 ‘पॉझिटिव्ह’ महिलांची डिलिव्हरी झाली – आरोग्य अधिकारी आशिष भारती

January 25, 2021
drug

Pune News : मुंबई-पुणे परिसरात ‘ड्रग्ज पेडलर’चे मजबूत जाळे ?

January 25, 2021
Income tax

Pune News : मिळकतकर विभागाच्या ‘अभय’ योजनेने महापालिकेची अर्थव्यवस्था तारली, 477 कोटी 20 लाख रुपये थकबाकी झाली ‘वसुल’

January 25, 2021
Deputy Chief Minister Keshav Prasad Maurya

राम मंदिर बांधकामासाठी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनीही दिले दान, ट्रस्टला दिली 30 महिन्यांची ‘सॅलरी’

January 25, 2021
Balasaheb Thorat

बाळासाहेब थोरातांचा केंद्र सरकारवर घणाघात, म्हणाले – ‘तुमचा 7/12 भांडवलदारांच्या नावावर करण्याचा मोदींचा डाव’

January 25, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

उत्सव

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत गिरीश महाजनांनी धरला लेझीमवर ठेका

October 25, 2018
0

...

Read more

Chakan News : दोन गटातील भांडण सोडविण्यासठी गेलेल्या पोलिसाला मारहाण, एकावर खुनी हल्ला, तिघांना अटक

6 hours ago

Tata Sky ची भन्नाट ऑफर ! 500 रुपयांचे रिचार्ज करा अन् टाटा टियागो कार जिंका

5 days ago

‘टीम इंडियाला भारतात पराभूत करणे अवघड, करावी लागेल मोठी कामगिरी – इंग्लंडचा कर्णधार

3 days ago

अमरावती : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास 20 वर्षे कारावास

2 days ago

काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणुकीवरून पक्षात 2 गट, मुख्यमंत्री अन् राज्यसभा खासदार आमनेसामने

3 days ago

काँग्रेस खासदारावर प्राणघातक हल्ला, वाहनाचीही तोडफोड

8 hours ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat