• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

डॉ. नरसिंह भिकाणे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप अवॉर्ड हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

by Shubham Khopade
November 2, 2018
in राज्य
0

लातूर : बहुजननामा ऑनलाइन – दलित साहीत्य अकॅडमी तर्फे समाजकार्यासाठी दिला जानारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप अवॉर्ड हा राष्ट्रीय पुरस्कार निलंगा येथील मनसे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाणे यांना जाहीर झाला असून याचे वितरण 34 व्या राष्ट्रीय दलित साहित्य संमेलनात नवी दिल्ली येथे केले जाणार आहे.

हा पुरस्कार डॉ. नरसिंह भिकाणे यांनी गेली 20 वर्ष केलेल्या समाजकार्याची नोंद घेऊन दिलेला आहे. त्यांनी प्रामुख्याने दलित असलेल्या वडार, मसणजोगी, कैकाडी, लमानी त्याच सोबत दुष्काळी शेतकरी, शेतमजूर यांच्यासाठी सदोदित शेकडो आरोग्य शिबीरांच्या माध्यमातून मोफत तपासणी व औषध वाटप केले आहे.

तसेच एक डॉक्टर असूनसुद्धा ते सांप्रदायिक माध्यमातून हभप प्रवचनकार म्हणून जनतेला अंधश्रद्धा निर्मूलन, वेसनमुक्ती आणि शौचालय बांधणी याचे प्रबोधन करत असतात. त्याचप्रमाणे राजकीय माध्यमातूनही सर्वसामान्य जनतेसाठी नेहमी वेगवेगळी आंदोलने करून विविध जनहिताच्या आणि शेतकरीहिताच्या विषयावर आवाज उठवत असतात. या पुरस्काराचे वितरण केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते नवी दिल्लीयेथें होणार आहे. या पुरस्काराबद्दल त्यांचे जनतेतील सर्व स्तरांमधून स्वागत होत आहे.

Tags: AwardLaturडॉ. बाबासाहेब आंबेडकरडॉ. बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप अवॉर्डदलितराष्ट्रीय पुरस्कार
Previous Post

एम. जे. अकबर यांच्यावर आणखी एका महिला पत्रकाराचे #MeToo

Next Post

यापुढे समता परिषदेच्या प्रत्येक कार्यक्रमाच्या सुरुवातीस मनुस्मृती दहन करणार : भुजबळ

Next Post

यापुढे समता परिषदेच्या प्रत्येक कार्यक्रमाच्या सुरुवातीस मनुस्मृती दहन करणार : भुजबळ

Mumbai Metro
राजकीय

मुंबई मेट्रो : ‘अधिकारी देताहेत चुकीची माहिती’; तर, तुमच्यावरही होईल संगनमताचा आरोप

January 21, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - ‘मेट्रो-3’च्या कारशेडची जागा बदलण्यासाठीचा घाट अगोदरच घातला आहे. त्यासाठी अगोदरच अहवाल तयार करून नवीन(Mumbai Metro) कमिटीचा निव्वळ...

Read more
Sarpanch post canceled

Nashik News : सासर्‍यांमुळे सूनबाईचे सरपंचपद झाले रद्द; जिल्हाधिकारी कार्यालयाचा निकाल धक्कादायक

January 21, 2021
frogs are being trafficked

काय सांगता ! होय, बेडकाची होतेय तस्करी, किंमत ऐकून व्हाल थक्क

January 21, 2021
drug supply to jail

Nagpur News : कारागृहात कैद्यांना अंमली पदार्थ पुरविणारा कर्मचारी गजाआड, जेल रक्षकाच्या सतर्कतेमुळे घटना उघडकीस

January 21, 2021
Sex racket busted

Mumbai News : सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, चित्रपट निर्मात्यासह दोन महिलांना अटक, 8 मॉडेल्सची सुटका

January 21, 2021
Teachers rushed to the aid

Nashik News : अपघातग्रस्त पोलिसाच्या मदतीला धावले शिक्षक

January 21, 2021
Urmila Matondkar

Video : महाराष्ट्राची पुरोगामित्वाची वाटचाल कायम सुरू ठेवावी लागेल – उर्मिला मातोंडकर

January 21, 2021
brutal murder

Indapur News : नात्यातील महिलांशी ‘संबंध’ असल्याचा संशय, मित्रानीच केली तरुणाची निर्घृण हत्या

January 21, 2021
Raju Shetty

वीज बिलाप्रश्नी शेतकरी संघटना आक्रमक; राजू शेट्टींची वीजबिलाबाबत नितिन राऊत यांच्याकडे मागणी

January 21, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

राज्य

डॉ. नरसिंह भिकाणे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप अवॉर्ड हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

November 2, 2018
0

...

Read more

‘…पण त्यांचा अंत वाईट असतो; जाणते समजणारे नेते महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावर दिसणार नाहीत’

2 days ago

… तर लवकरच राज आणि CM उध्दव ठाकरे एकत्र दिसणार !

2 days ago

Pune News : ‘खडक’ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस उपायुक्तांची ‘कडक कारवाई ! मटका किंग ‘नंदू’च्या बाजारावर छापा, 35 जणांना पकडले

2 days ago

लता मंगेशकरांच्या आवाजावरून ट्रोलर्स करत होते टिप्पणी, सिंगर अदनान सामीनं घेतला समाचार !

6 days ago

Kamal Hassan Admitted to the Hospital : कमस हासन रुग्णालयात भरती ! जाणून घ्या कारण

2 days ago

सिंधुदुर्गात शिवसेनेची पिछेहाट, नितेश राणे म्हणाले…

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat