• Latest

कोरेगाव भीमा चौकशी आयोगाकडे १७७ शपथपत्रे दाखल

October 25, 2018
Maharashtra Cabinet Expansion | abdul sattar might not get ministerial birth due to tet scam maharashtra cabinet expansion

Maharashtra Cabinet Expansion | शिंदे-फडणवीस सरकारचं ठरलंय ! मंत्रिपदासाठी एकच अट अन् मातब्बर नेत्याचा पत्ता कट?

August 8, 2022
Ajit Pawar | ncp leader ajit pawar reaction on shiv sena demand post of opposition leader of legislative council

Ajit Pawar | विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेकडे ? अजित पवार म्हणाले…

August 8, 2022
Shivsena Chief Uddhav Thackeray | shivsena chief uddhav thackeray targets eknath shinde devendra fadnavis over no expansion of cabinet

Shivsena Chief Uddhav Thackeray | ‘महाराष्ट्राची माती मर्दाला जन्म देते आणि गद्दाराला गाडते’, उद्धव ठाकरेंचा घणाघात

August 8, 2022
Maharashtra Cabinet Expansion | ashish shelar likely to become bjp state president bjps decision in the wake of the mumbai municipal elections

Maharashtra Cabinet Expansion | चंद्रकांत पाटील मंत्रिमंडळात ? भाजप प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी ‘या’ नेत्याकडे जाण्याची शक्यता

August 8, 2022
Uddhav Thackeray | Shivsena chief uddhav thackeray slams cm eknath shinde group

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात; म्हणाले – ‘शिवसेनेच्या नादी लागण्याची हिंमत केली तर…’

August 8, 2022
Maharashtra Cabinet Expansion | maharashtra cabinet expansion likely tomorrow

Maharashtra Cabinet Expansion | शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या? 12 मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता; शिंदे गटाच्या 4 आमदारांचा समावेश ?

August 8, 2022
Maharashtra Political Crisis | bjp mp unmesh patil slams shiv sena aditya thackeray over not give permission to work

Maharashtra Political Crisis | राजकारण करण्यापेक्षा विकास कामांवर लक्ष दिले असते तर.., भाजपचा उद्धव ठाकरेंना टोला

August 8, 2022
8th Pay Commission | 8th pay commission update central govt employees salary hike under new aykroyd formula said by fm see details

8th Pay Commission | 8 वा वेतन आयोग नाहीच, नवीन फार्म्युलाने वाढणार केंद्रीय कर्मचार्‍यांचा पगार ! अर्थमंत्र्यांनी दिली मोठी माहिती

August 8, 2022
Maharashtra Gang Rape Case | big action in bhandara rape case a police officer two constables suspended

Maharashtra Gang Rape Case | महाराष्ट्रातील ‘त्या’ सामुहिक बलात्कार प्रकरणी एका पोलीस अधिकाऱ्यासह 2 कर्मचारी निलंबित

August 8, 2022
Maharashtra TET Scam | enforcement directorate ed registers money laundering case in maharashtra tet scam case pune police

Maharashtra TET Scam | शिक्षक पात्रता चाचणी घोटाळा प्रकरणात ED कडून मनी लाँड्रिंग अंतर्गत गुन्हा दाखल; जाणून घ्या प्रकरण

August 8, 2022
NPS | national pension system nps new initiative by pfrda

NPS | नॅशनल पेन्शन घेणार्‍यांसाठी खुशखबर ! पुढील महिन्याच्या अखेरीस मिळू शकते ‘ही’ मोठी भेट

August 8, 2022
Ramdas Kadam | ramdas kadam neither in maharashtra cabinet expansion nor in vidhanparishad says leader after meeting cm eknath shinde and devendra fadnavis

Ramdas Kadam | रामदास कदम हे शिंदे-फडणवीसांच्या भेटीला; मंत्रिपदाचा विषय दोनच वाक्यात संपवला

August 8, 2022
Tuesday, August 9, 2022
  • Login
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

कोरेगाव भीमा चौकशी आयोगाकडे १७७ शपथपत्रे दाखल

in राज्य
0

पुणे – कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या दंगलीची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या कोरेगाव भीमा चौकशी आयोगाकडे आतापर्यंत १७७ शपथपत्रे दाखल झाली आहेत़ लोकांची मागणी लक्षात घेऊन शपथपत्र दाखल करण्यासाठी आयोगाने मुदत वाढवून दिली असून आता १६ जुलैपर्यंत लोकांना तसेच संघटनांना शपथपत्रे आयोगाकडे सादर करता येतील.

कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीच्या चौकशीसाठी शासनाने चौकशी आयोगाची स्थापना केली आहे़  कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्या. जे. एन. पटेल यांना विनंती करून त्यांच्या अध्यक्षतेत कमिशन आॅफ इन्क्वायरी अ‍ॅक्ट अंतर्गत दोन सदस्यीय समिती गठित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या समितीला चौकशीसाठी चार महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे.

कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी घडलेल्या घटनांचा क्रम आणि त्यासाठी कारणीभूत असलेली परिस्थिती याची कारणमीमांसा करणे, ही घटना घडविण्यासाठी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या व्यक्ती किंवा व्यक्तींचा गट किंवा संघटना कारणीभूत होत्या काय हे शोधणे, या घटनेमुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आणि पोलिस यंत्रणेने कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी केलेले नियोजन व तयारी पुरेशी होती काय याचा आढावा घेणे तसेच ही परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांकडून योग्य कारवाई झाली होती काय आदींची चौकशी ही समिती करणार आहे.

चौकशी आयोगाने १२ मे रोजी जाहीर आवाहन करुन  या घटनेबाबत शपथपत्राच्या स्वरुपात त्यांचे म्हणणे सादर करण्यास सांगितले होते़ त्यासाठी १० जूनपर्यंत मुदत होती़ या मुदतीत आयोगाकडे पुणे कार्यालयात १६९ शपथपत्रे तर मुंबईतील कार्यालयात ८ शपथपत्रे सादर झाली.

मुदतीत शपथपत्र सादर करता आले नसल्याने मुदत वाढवून देण्यासाठी मागणी अनेकांनी केली़ ही मागणी लक्षात घेऊन आयोगाने निवेदन सादर करण्याची मुदत १६ जुलै २०१८ पर्यंत वाढविली आहे़ ज्यांना अजूनही आपले म्हणणे सादर करायचे आहे, ते या एक महिन्याच्या कालावधीत ते सादर करु शकतात, असे कोरेगाव भीमा चौकशी आयोगाचे सचिव वि़ वी़ पळणीटकर यांनी कळविले आहे़

Tags: bahujannamabhima koregaonCaseCourtInquiry commissionkoregaon bhimapuneशपथपत्र
Previous Post

कोरेगाव भीमा हिंसाचार हा पूर्वनियोजित कट, सत्यशोधन समिती अहवाल सादर

Next Post

भीमा-कोरेगाव येथील पिडीत ग्रामस्थ मुख्यमंत्र्यांना भेटणार

Related Posts

CM Eknath Shinde | cm eknath shinde will announce public holiday on dahi handi 19 august
ताज्या बातम्या

CM Eknath Shinde | सर्वांसाठी खुशखबर ! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा; दहीहंडीला सार्वजनिक सुट्टी ?

July 29, 2022
Jalna Crime | two arrested for stealing expensive motorcycles and mobile phones from pune city
ताज्या बातम्या

Shivsena | उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का ! माजी खा. शिवाजीराव आढळराव पाटील यांचा शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’

July 18, 2022
Uddhav Thackeray | apna time aayega uddhav thackeray attack bjp on sanjay raut arrest
ताज्या बातम्या

Shivsena Uddhav Thackeray | शिवसेनेला मोठा धक्का? मातोश्रीवरील बैठकीला लोकसभेतील 7 खासदारांची दांडी

July 11, 2022
Aditya Thackeray - Aarey Protest | NCPCR seeks FIR against Aaditya for using children in 'Save Aarey' protest
ताज्या बातम्या

Aditya Thackeray – Aarey Protest | राष्ट्रीय बाल हक्क आयोगाची मुंबई पोलिसांना नोटीस ! आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल करा

July 11, 2022
Uddhav Thackeray | shivsena chief uddhav thackeray comment on rebels mla and mp cm eknath shinde group
ताज्या बातम्या

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | धनुष्यबाण वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे केली ‘ही’ महत्वाची मागणी

July 11, 2022
Maharashtra Political Crisis | ncp amol mitkari warns about eknath shinde group likely merge in bjp
ताज्या बातम्या

Maharashtra Political Crisis | बंडखोरांचा गट भाजपात विलीन होणार नाही याची काळजी घ्या; राष्ट्रवादीचा सल्ला

July 11, 2022
Next Post

भीमा-कोरेगाव येथील पिडीत ग्रामस्थ मुख्यमंत्र्यांना भेटणार

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In