• Latest

एमआयएम-भारिप युतीची निवडणूकीत विरोधकांनी घेतली धास्ती  

January 9, 2019
amruta fadnavis Priyanka Chaturvedi

अमृता फडणवीस शिवसेनेवर ‘भडकल्या’, प्रवक्त्या चतुर्वेदींनी दिली ‘हे’ उत्तर

December 8, 2019
Sadhvi Prachi

बलात्कार, दहशतवाद, नक्षलवाद नेहरू खानदानाची देण : साध्वी प्राची

December 8, 2019
Nirmala-Sitharaman

भाजपच्या ‘या’ आमदारानं अर्थमंत्र्यांना सुचविला ‘तोडगा’, होणार ‘ब्लॅक मनी’ चा ‘खात्मा’

December 8, 2019
Narayan rane

‘ठाकरे सरकार’वर नारायण राणेंची खरमरीत ‘टीका’

December 8, 2019
Narendra-Modi-Sharad-Pawar

शरद पवारांनी ३ महिन्यांपुर्वीच दिला होता ‘हा’ इशारा, सरकारनं केली चूक

December 8, 2019
Money

सावधान ! ३१ डिसेंबरपासून २ हजार रुपयांची नोट बंद होणार ? जाणून घ्या या बातमीचं ‘वास्तव’

December 8, 2019
Eknath Khadse

… तर मला वेगळा विचार करावा लागेल, नाराज असलेल्या एकनाथ खडसेंनी सांगितलं

December 8, 2019
‘अशी’ गुंतवणूक केल्यास दर महिन्याला मिळेल भरघोस उत्पन्न, जाणून घ्या

EPFO कर्मचार्‍यांची मागणी, ‘इतकी’ वाढवावी महिन्याची पेन्शन

December 8, 2019
Uddhav-Thackeray

10 दिवसानंतर देखील ‘खातेवाटप’ नाही, कामं रखडली

December 8, 2019
Arvind Kejriwal

CM केजरीवालांकडून आगीच्या घटनेचे चौकशीचे आदेश, प्रत्येकी १० लाख रूपये मदत जाहीर

December 8, 2019
devendra-fadnavis-Ajit-Pawar

सिंचन घोटाळ्यात अजित पवारांना ‘क्लीनचीट’ मिळाल्याबाबत देवेंद्र फडणवीसांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

December 8, 2019
Petrol

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ‘अचानक’ वाढल्या, जाणून घ्या तुमच्या शहरातील ‘दर’

December 8, 2019
No Result
View All Result
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result
Loading...

एमआयएम-भारिप युतीची निवडणूकीत विरोधकांनी घेतली धास्ती  

in राजकारण
0

अहमदनगर : बहुजननामा ऑनलाईन-युतीची घोषणा केल्यानंतर अहमदनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत एमआयएम आणि भारिप बहुजन महासंघ एकत्र लढणार आहेत.  लोकसभेपूर्वी या दोन पक्षांची येथे रंगित तालिमच होणार आहे. दोन्ही पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत ही निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकत्र लढणार असल्याच्या निणर्यामुळे विरोधक धास्तावले आहेत. 

औरंगाबादमध्ये एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी आणि भारिप-बहुजन पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचा एकत्रित मेळावा आयोजित केला होता. आगामी  निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांची युती असेल असे जाहीर करण्यात आले होते. या घोषणेनंतर महिनाभरातच अहमदनगर मनपा निवडणुक दोन्ही पक्ष एकत्रित लढणार असल्याने विरोधकांना या दोन्ही पक्षांच्या युतीच्या आवाहनाला आवर कसा घालायचा असा प्रश्न पडला आहे.  

Loading...

पत्रकार परिषदेत भारिपचे अशोक सोनावणे म्हणाले की, आत्तापर्यंत अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप पक्षांना आलटून-पालटून यश आले आहे. मात्र,  प्रत्येक वेळी शहर विकासाच्या कामातून  या पक्षांनी घोटाळे केले आहेत. अहमदनगर शहर  विकासाचा पत्ता नसून शहरवासीयांना बदल हवा आहे आणि त्या बदलासाठी भारिप बहुजन-एमआयएम एक सर्वोत्तम पर्याय आहे. आमच्या युतीत सामील झालेल्या इतर पक्षाचे इच्छुक उमेदवार पाहता आम्ही  महानगरपालिकेच्या सर्व १७  प्रभागातून ६८ उमेदवार उभे करणार आहोत, असे सोनावणे म्हणाले.

Loading...

अहमदनगर शहरात मुस्लिमांचे प्रमाण जास्त आहे त्या मुस्लिम मतदानाचा आपल्याला फायदा होईल असा काँग्रेस आघाडीला विश्वास होता परंतु येत्या काळात मुस्लिम मत एमआयएमच्या पारड्यात जातील असा अंदाज व्यक्त केला जातो आहे त्यामुळे आघाडीच्या सत्तेची गणिते चुकणार असा अंदाज शहरात वर्तवला जात आहे  तसेच भारिप दलित मतांच्या बेगमी बरोबर ओबीसींना मतांसाठी साध घालणार आहे त्यामुळे नगरच्या महानगरपालिकेत कोणाचा विजय होणार हे निश्चित सांगता येत नाही. या युतीला कित्पद यश मिळते या पेक्षा कोणाचे कोणते उमेदवार पडतात यावर नगर शहरात चर्चा रंगली असून विरोधक या युतीने धास्तावले आहेत.

Tags: AhmednagarBharip Bahujan SanghelectionMIMअहमदनगरएमआयएमनिवडणूकभारिपयुती
Loading...
Previous Post

शिक्षण व्यवस्थे विरोधात काढला विद्यार्थ्यांनी लॉंग मार्च 

Next Post

हिट...'मुळशी पॅटर्न'च्या दिग्दर्शकास बे'दम' मारहाण

Related Posts

amruta fadnavis Priyanka Chaturvedi
राजकारण

अमृता फडणवीस शिवसेनेवर ‘भडकल्या’, प्रवक्त्या चतुर्वेदींनी दिली ‘हे’ उत्तर

December 8, 2019
Sadhvi Prachi
राजकारण

बलात्कार, दहशतवाद, नक्षलवाद नेहरू खानदानाची देण : साध्वी प्राची

December 8, 2019
Narayan rane
राजकारण

‘ठाकरे सरकार’वर नारायण राणेंची खरमरीत ‘टीका’

December 8, 2019
Narendra-Modi-Sharad-Pawar
राजकारण

शरद पवारांनी ३ महिन्यांपुर्वीच दिला होता ‘हा’ इशारा, सरकारनं केली चूक

December 8, 2019
Eknath Khadse
राजकारण

… तर मला वेगळा विचार करावा लागेल, नाराज असलेल्या एकनाथ खडसेंनी सांगितलं

December 8, 2019
Uddhav-Thackeray
राजकारण

10 दिवसानंतर देखील ‘खातेवाटप’ नाही, कामं रखडली

December 8, 2019
Next Post

हिट...'मुळशी पॅटर्न'च्या दिग्दर्शकास बे'दम' मारहाण

Leave Comment

ताज्या बातम्या

  • अमृता फडणवीस शिवसेनेवर ‘भडकल्या’, प्रवक्त्या चतुर्वेदींनी दिली ‘हे’ उत्तर
  • बलात्कार, दहशतवाद, नक्षलवाद नेहरू खानदानाची देण : साध्वी प्राची
  • भाजपच्या ‘या’ आमदारानं अर्थमंत्र्यांना सुचविला ‘तोडगा’, होणार ‘ब्लॅक मनी’ चा ‘खात्मा’
  • ‘ठाकरे सरकार’वर नारायण राणेंची खरमरीत ‘टीका’
  • शरद पवारांनी ३ महिन्यांपुर्वीच दिला होता ‘हा’ इशारा, सरकारनं केली चूक

विभाग

  • अर्थ/ब्लॉग
  • इतर
  • उत्सव
  • क्राईम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • समाजकारण
Loading...
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा Mail- [email protected] Contact- 9112302302

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा Mail- [email protected] Contact- 9112302302

(function (i, s, o, g, r, a, m) { i['GoogleAnalyticsObject'] = r; i[r] = i[r] || function () { (i[r].q = i[r].q || []).push(arguments) }, i[r].l = 1 * new Date(); a = s.createElement(o), m = s.getElementsByTagName(o)[0]; a.async = 1; a.src = g; m.parentNode.insertBefore(a, m) })(window, document, 'script', 'https://www.google-analytics.com/analytics.js', 'ga'); ga('create', 'UA-113404427-4', 'auto'); ga('send', 'pageview');
WhatsApp chat