यावेळीॲड बाळासाहेब आंबेडकर यांच्यासह उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठात इतर अधिवक्तागण ॲड. संदीप चोपडे, याचिकाकर्ते भारीपच्या गटनेता ॲड. धनश्री देव, बबलु जगताप, किरणताई बोराखडे, ॲड. संतोष रहाटे, बालमुकुंद भिरड यांच्यासह मन्नुसेठ पंजवानी नंदकिशोर निलखन हे हजर होते. महानगरपालिकेने अकोलेकरांवर बेकायदेशीर लादलेल्या मालमत्ता करा (टँक्स) विरोधात ॲड. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षातर्फे गेल्या दोन वर्षांपासून पक्षाच्या वतीने मोर्चे, धरणे आंदोलन व विविध आंदोलने करण्यात येत आहेत. यासंदभांत ॲॅड आंबेडकर यांनी भारिप बमसंच्या नगरसेवकांना सोबत घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. परंतु अद्यापही राज्य सरकारने निर्णय घेतला नाही. त्यामुळे राज्य सरकारने यावर त्वरित निर्णय घ्यावा या करिता याचिका दाखल केली असून नुकतेच करवाढी विरोधात नुकतेच २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी भारिप बहुजन महासंघा गटनेता ॲड. धनश्री देव, किरणबोराखडे, वंदनाताई वासनीक, सिमांत तायडे यांनी अन्नत्याग आदोलन सुरु केले होते. त्यावेळेस नगरविकासमंत्री श्री. रणजीत पाटील यांनी प्रा अंजलीताई आंबेडकर, यांना ऐकमहिन्यात सदर प्रकरणी सोक्षमोक्ष लावण्याचा शब्द दिला होता. परंतु १७. ४. १८ पासुन शासनाकडील प्रलबीत अप्रीलावर त्वरित सुनावणी देण्यासाठी भारीप बहुजन महासंघाच्या गटनेता अँड. देव यांच्यासह ६ पदाधिकारी यांनी नागपूर खंडपीटात दाखल केली आहे.