६ फेब्रुवारी रोजी सोलापुरात रिपाइंचा मेळावा होणार आहे. ना. रामदास आठवले यांच्यावरील प्रेम व निष्ठा दाखवण्याची आम्हाला मिळालेली मोठी संधी यानिमित्ताने आलेली आहे. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी आम्ही सर्व लढाऊ कार्यकर्ते मनावर घेतले आहे. राजा सरवदे हे पक्षकार्यकर्त्यांवर स्वत:ची हुकुमत गाजवत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील लढाऊ कार्यकर्त्यांचे दमन होऊ न देता चळवळीला पोषक वातावरण निर्मिती करण्याकामी आम्ही सर्व लढाऊ कार्यकर्ते सज्ज आहोत, असेही यावेळी सांगण्यात आले. दरम्यान, करपेवाडी (ता. पाटण, जि. सातारा) येथील नाभिक समाजाची विद्यार्थिनी भाग्यश्री माने हिची निघृण हत्या केलेल्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
या पत्रकार परिषदेस राज्य उपाध्यक्ष नंदकुमार केंगार, पश्चिम महाराष्ट्र संघटक दयानंद धाईंजे, जिल्हाध्यक्ष अशोक सरवदे, नागेश कांबळे, समाधान भोसले, अमित सावंत, ॲड. कसबे, नागेश करपे, रवि भोसले, सुधाकर माळी, यशपाल कांबळे, राहुल दामोदरे, नितीन दामोदरे, भिमराव कांबळे, विजय वाघमारे, सतीश पवळ, हनुमंत मांढरे, नाना कांबळे, युवराज ओहोळ, पापाभाई शेख आदी उपस्थित होते.