याबाबत अधिक माहिती अशी की, कोळे येथील अभूतपूर्व यशानंतर साई सागर फाउंडेशनने आणखी एका वधु वर परिचय मेळावा तसेच सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे. हा सोहळा ३० डिसेंबरला होणार असून लोणारी समाजातील सर्व उपवर वधु वराना विनंती करण्यात आली आहे की, येणाऱ्या सुवर्ण संधीचा फायदा घ्यावा. तसेच वधु वरांनी स्वतः हजर राहून आपली नावे नोंदवून द्यावी. हजर राहून नोंदवलेली नावेच फक्त बुक मध्ये पब्लिश केले जाईल असे आवाहनही करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे २५ डिसेंबर पर्यंतच नावनोंदणी होणार आहे. हा सोहळा सर्व धर्मातील सर्व जातींच्या लोकांसाठी आहे. २५ डिसेंबरच्या नंतर भरण्यात येणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही असे त्यांनी म्हंटले आहे. ज्यांना कोणाला या सोहळ्यासाठी नावनोंदणी करायची असेल त्यांनी या क्रमांकावर संपर्क साधावा असे अावाहनही साई सागर फाउंडेशनने केले आहे.
संतोष करांडे कोळा- 9665051016 , दादासाहेब नुलके- 9967200966 , उमाजी (नाना) ढेंबरे- 8830254340 , प्रल्हाद नरळे सांगली.- 9881417574, दैवत काळेल- 9923158189 , शिवाजी गवंड- 9881579745 वरील क्रंमाकावर नाव नाेंदनीसाठी संपर्क करावा.